breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

‘तेजस्विनी’ बसमधून महिलांना ‘या’ दिवशी करता येणार मोफत प्रवास

महिला दिनानिमित्त पीएमपीएमएलचा उपक्रम

पुणे : महिला दिनानिमित्त पीएमपीएमएलचा एक उपक्रम सुरू केला जाणार आहे. महिलांसाठी सुरू केलेल्या तेजस्विनी या बसमधून प्रत्येक महिन्याच्या आठ तारखेला महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे.

महिला दिन आता अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. त्यामुळे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात पीएमपीएमएल प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. प्रत्येक महिन्याचा आठ तारखेला तेजस्विनी बसमधुन महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागात महिलांसाठी १९ मार्गावर २४ तेजस्विनी बस सुरू केल्या आहेत. स्वारगेट, हजपसर, कात्रज, विश्रांतवाडी, निगडी, आकुर्डी, चिंचवड, अप्पा बळवंत चौक, पुणे महानगरपालिका अशआ अनेक मार्गावर तेजस्विनी बस सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button