‘घरात असताना मी कधीच कपडे घालत नाही’; उर्फी जावेदचं विधान चर्चेत
Urfi Javed : उर्फी जावेद कायमच आपल्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते. दरम्यान, तिने कपडे न घालता राहण्याचं विधान चर्चेत आहे. उर्फी जावेद घरात कपड्याशिवाय राहत असल्याचं तिने सांगितलं आहे.
उर्फी ऑफ कॅमेरा कशी असते? असा सवाल तिला विचारण्यात आला तेव्हा उर्फीने सांगितलं की, ती नेकेड असते. मी घरी काहीच घालत नाही. मी 3 खोल्यांच घर उगाचच नाही घेते. मी घरात कपडे घालत नसल्याचं सांगितलं. पण तुम्हाला माहित आहे का, अभ्यासातही Naked झोपण्याचे आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत. अभ्यासातही याचा खुलासा झाला आहे.
हेही वाचा – शरद पवार यांचा अजित पवार गटावर हल्लाबोल; म्हणाले..
— Uorfi (@uorfi_) October 1, 2023
आधी भाड्याचे घर होते, इतके रूममेट्स होते. एका रूममध्ये ८-१० मुली, आता तर मी मोठं घर घेतले आहे. आता मी विनाकपडे फिरते. मी पायजमा डोक्यावर घालते, टी-शर्ट पायात घालते, असंही उर्फी जावेद म्हणाली.