Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
#SSRCase: धर्मा प्रोडक्शनच्या क्षितिज रवी प्रसादला NCB कडून समन्स
![Sushant Singh Rajput's friend and assistant director Rishikesh Pawar's search started from NCB](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/ncb.png)
मुंबई: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी ड्रग्ज्सच्या अनुषंगाने तपास करणार्या एनसीबीने धर्मा प्रोडक्शनच्या क्षितिज रवी प्रसाद याला समंस बजावलेला आहे.