Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
#SSRCase: कैझेन इब्राहिम याचा जामीन नाकारण्यासाठी NCB कडून कोर्टात अर्ज दाखल
मुंबई: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणातील आरोपी कैझेन इब्राहिम याचा जामीन नाकारण्यासाठी NCB कडून कोर्टात अर्ज दाखल करण्यात आलेला आहे.