ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई
भाईजान लॉरेन्स बिश्नोईकडून पुन्हा धमकी
जीवे मारण्यात येईल, असा धमकीचा मेसेज
![Bhaijaan, Lawrence Bishnoi, Threat, life, kill, message,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/salman-khan-6-780x470.jpg)
मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ संपता संपत नाही. अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे.
सलमान खानने माफी मागावी, अन्यथा त्याला जीवे मारण्यात येईल, असा धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळाला आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने सलमान खानला ही धमकी दिली आहे.