Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे यांची नियुक्ती

मुंबई– जेष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या 29 सदस्यांची पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सर्व नियुक्त सदस्यांचे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी अभिनंदन केले आहे.

नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांची नावे :
श्री. सदानंद मोरे-अध्यक्ष, डॉ. प्रज्ञा दया पवार, श्री. अरुण शेवते, डॉ. रणधीर शिंदे, श्रीमती निरजा, श्री. प्रेमानंद गज्वी, डॉ. नागनाथ कोतापल्ले, श्री. प्रविण बांदेकर, श्रीमती मोनिका मजेंद्रगडकर, श्री. भारत सासणे, श्री. फ.मु.शिंदे, डॉ.रामचंद्र देखणे, डॉ. रविंद्र शोभणे, श्री. योगेंद्र ठाकूर, श्री. प्रसाद कुलकर्णी, श्री. प्रकाश खांडगे, प्रा. एल.बी.पाटील, श्री. पुष्पराज गावंडे ,श्री. विलास सिंदगीकर, प्रा. प्रदीप यशवंत पाटील, डॉ. आनंद पाटील, प्रा. शामराव पाटील, श्री. दिनेश आवटी, श्री. धनंजय गुडसुरकर, श्री. नवनाथ गोरे, श्री. रविंद्र बेडकीहाळ, प्रा. रंगनाथ पठारे, श्री. उत्तम कांबळे, श्री. विनोद शिरसाठ, डॉ. संतोष खेडलेकर.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button