Breaking-newsमनोरंजन
‘फत्तेशिकस्त’ : हे कलाकार उलगडणार इतिहासाची पाने


- आगामी ‘फत्तेशिकस्त’मधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडणार आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर छ. शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे

- 2 / 5‘शिवबाचा ढाण्या वाघ’ म्हणजेच येसाजी कंक. या भूमिकेत अंकित मोहन हा पाहायला मिळणार आहे

- 3 / 5स्वराज्यनिष्ठ सरदार बाजी सर्जेराव जेधे यांची भूमिका चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हेच साकारणार आहेत

- 4 / 5छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते आणि या गुप्तहेर खात्याचा कणा होते बहिर्जी नाईक. अभिनेता हरिश दुधाडे बहिर्जी नाईक यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे

- 5 / 5असीम निष्ठा आणि अतुलनीय शौर्याने मराठेशाहीच्या इतिहासात आपला अमीट ठसा उमटविणारे व्यक्तिमत्व म्हणजे….सुभेदार तानाजी मालुसरे. या चित्रपटात अजय पूरकर या भूमिकेला न्याय देणार आहे





