Breaking-newsमनोरंजन
धकधक गर्लवर शुभेच्छांचा वर्षाव

धकधक गर्ल माधुरी दिक्षित आज वाढदिवस आहे. आपल्या उत्तम अभिनयाने सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या माधुरीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मराठी, हिंदी चित्रसृष्टीतील कलाकारांप्रमाणे चाहत्यांनी ही आपल्या लाडक्या अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आलिया भट्ट, सोनाली कुलकर्णी यांनी ट्वीट करून माधुरीला शुभेच्छा दिल्या, तर यशराज फिल्म्स, झी स्टुडिओ यांनी माधुरीचा व्हिडीओ शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मिडियावर सध्या #HappyBirthdayMadhuriDixit हा हॅशटॅग ट्रेंड होतं आहे.



can’t wait
tons of love n a biiig hug
A very happy birthday and my best wishes for 




