Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
देसी गर्ल प्रियंका चोपडाच्या या ड्रेसची किंमत ऐकून व्हाल अवाक, पाहा फोटो
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Priyanka.jpg)
देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियंका चोपडाचा नव्या ड्रेसमधील एक फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहे. या ड्रेसची किंमत ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियंका चोपडा नेहमीच चर्चेत असते. आता प्रियंका चोपडा चर्चेत आहे ती तिने परिधान केलेल्या महागड्या ड्रेसमुळे. प्रियंकाने परिधान केलेल्या या ड्रेसची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे.