Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
ज्येष्ठ मराठी अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/avinash-kharshikar-1.jpg)
मुंबई: ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे निधन झालेले आहे. ते 68 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झालेले आहे. गेल्या दोन दिवसांपासून अविशनाश खर्शीकर यांची प्रकृती खालावलेली होती. अखेर ठाणे येथील राहत्या घरी त्यांनी अखेराचा श्वास घेतला आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचारही सुरु होते.