Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
कंगना रनौत व रंगोली चंडेलला मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा
मुंबई: कंगना रनौत व रंगोली चंडेलला मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मंजूर करण्यात आलेला आहे. दरम्यान आक्षेपार्ह ट्वीट करत त्यांनी समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप आहे. त्यासंदर्भात FIR दाखल आहे. मात्र त्यांना 8 जानेवारीला मुंबई पोलिसांसमोर दाखल होण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.