Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

कंगना रनौत कडून पुन्हा एकदा मुंबई शहराची तुलना पाकव्याप्त कश्मीर सोबत

मुंबई: मुंबई सोडताना मला खूप त्रास होतो आहे. गेले काही दिवस मी भीतीच्या छायेत होते. माझे घर तोडण्यात आले आहे. मला सातत्याने सुरक्षेत राहावे लागलेले आहे. हे सर्व पाहाता मी पाकव्याप्त कश्मीरबाबत केलेली तुलना योग्यच आहे. त्यावर मी ठाम असल्याचे कंगना रनौत हिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलेले आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1305341409478803458?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1305341409478803458%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.latestly.com%2Findia%2F14-september-2020-live-breaking-news-headlines-updates-in-marathi-173736.html
Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button