breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

PM किसानचा १६ वा हप्ता मिळाला नाही? शेतकऱ्यांनी काय करावं?

PM Kisan Yojana | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १६ वा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसान योजनेचा १६ वा हप्ता जमा झाला नाही. तो नेमका का जमा झाला नाही आणि आता नेमकं शेतकऱ्यांनी काय करावं? हे जाणून घेऊयात…

या क्रमांकावर तुमची समस्या मांडा!

जर तुमची स्थिती पूर्णपणे ठीक असेल आणि तरीही तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल तर तुम्ही [email protected] वर मेल पाठवून मदत मागू शकता.

हेही वाचा     –     शाहू महाराज मशाल चिन्हावर लढणार का? संजय राऊतांचं महत्वाचं विधान 

याशिवाय तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधू शकता – 155261 आणि 1800115526, 011-23381092. येथे तुम्हाला मदत मिळेल आणि योजनेचे अडकलेले पैसे कसे मिळवायचे ते सांगितले जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button