Uncategorizedपिंपरी / चिंचवड

Dehuroad: तंबाखूजन्य पदार्थांचा 6.29 लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

देहूरोड पोलीसांनी तंबाखूजन्य पदार्थ तसेच पान मसाला यांचा विक्रीसाठी साठा करणा-याला अटक केली आहे. मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास तळवडे येथे ही कारवाई करण्यात आली.

बिंदुचंदी यादव (वय 33, रा. तळवडे) व दीपकचंदी यादव (वय 22, रा. तळवडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी अटक आरोपी यांनी तंबाखूजन्य पदार्थ व पान मसाला यांचा विक्रीसाठी साठा करून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन 6 लाख 29 हजार 571 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पुढील तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button