breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#COVID19: वैद्यकीय, अन्न वाहतुकीसाठी मध्य रेल्वे कल्याण-संक्रेल, गोधनी-न्यू तिनसुकिया दरम्यान तीन पार्सल गाड्या चालवणार!
मुंबई। महाईन्यूज । प्रतिनिधी
वैद्यकीय, अन्न इत्यादी आवश्यक वस्तू पाठविण्यासाठी मध्य रेल्वे कल्याण-संक्रैल आणि गोधनी-न्यू तिनसुकिया दरम्यान तीन पार्सल गाड्या चालवणार आहे, अशी माहिती जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई यांनी दिली आहे.