breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#Covid-19: लॉकडाऊन लागू करण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली
नवी दिल्ली: लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे का? असा सवाल विचारत दिल्ली उच्च न्यायालयाने लॉकडाऊन लागू करण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे.