breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#Covid-19: महापालिका रुग्णालये आणि कोविड केंद्रांसाठी 72 हजार रेमीडेसिव्हर इंजेक्शनची मागणी केल्याने त्याची कमतरता भासणार नाही- BMC
मुंबई: महापालिका रुग्णालये आणि कोविड केंद्रांसाठी 72 हजार रेमीडेसिव्हर इंजेक्शनची मागणी केल्याने त्याची कमतरता भासणार नाही असे महापालिकेने म्हटलेले आहे. त्यापैकी 10 हजार रेमीडेसिव्हर इंजेक्शन मिळाल्याची ही माहिती त्यांनी दिलेली आहे.