breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: भारतामध्ये 24 तासांत 44,376 नवे रुग्ण, 481 मृत्यू

नवी दिल्ली: भारतामध्ये 44,376 नवे कोरोनाबाधित रूग्णांचे मागील 24 तासांत निदान, 481 जणांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 92,22,217 पर्यंत पोहचलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button