breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#Covid-19: भाजप अध्यक्ष J.P. NADDA कोरोनातून बरे

नवी दिल्ली |

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे कोरोना आजारातून बरे झालेले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिलेली आहे. कुटुंबातील इतर लोकही कोरोनातून बरे झाल्याचे नड्डा यांनी म्हटलेले आहे.

वाचा- दहा महिन्यांनी उघडले अंबाबाई मंदिराचे महाद्वार; भाविकांना मिळणार ‘मुखदर्शन’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button