breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#Covid-19: पालघरमध्ये काल 244 नव्या रुग्णांची भर पडल्याने आकडा 37 हजारांच्या पार
मुंबई: पालघर जिल्ह्यात काल २४४ इतक्या नव्या रुग्नांची भर पडलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या रुग्ण संख्येनं ३७ हजारांचा टप्पा पार केलेला असून सध्या रुग्णांची संख्या ३७, ४४१ वर पोहचलेली आहे. तर आतापर्यंत ७३६ इतक्या रुग्णांचा मृत्यु झालेला आहे.