breaking-newsराष्ट्रिय

#Covid-19: देशात 24 तासात 86,961 नवे रुग्ण, एकुण संख्या 54,87,581 वर

मुंबई: देशात मागील 24 तासात 86,961 नवे कोरोना रुग्ण आढळुन आलेले असुन एकुण संख्या 54,87,581 वर पोहचलेली आहे. कालच्या दिवसात 1130 मृत्यु झाले असुन एकुण मृतांंची संख्या 87,882 इतकी झालेली आहे. देशात आजवर 43,96,399 रुग्ण रिकव्हर झालेले आहेत तर 10,03,299 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button