breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: देशभरात 24 तासांत 45,230 नवे रुग्ण, 496 मृत्यू

मुंबई: देशभरात गेल्या 24 तासात 45,230 जणांना कोरोनाचे संक्रमण, 496 जणंचा मृत्यू झालेला आहे. देशातील प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 5,61,908 इतकी आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 53,285 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button