breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#Covid-19: जगभरात 145 तर भारतात 30 कोरोनावरील लसींंची चाचण्या सुरु- आरोग्यमंंत्री डॉ.हर्षवर्धन

नवी दिल्ली: जगभरात कोरोनावरील 145 लसींंच्या चाचण्या सुरु आहेत. यापैकी 35 लसी या क्लिनिकल चाचण्यांंच्या टप्प्यात चालू आहे. भारतात सुद्धा 30 लसींंची चाचणी सुरु आहे यातील 3 या अ‍ॅड्व्हान्स टप्प्यात आहेत आणि 4 या प्री क्लिनिकलच्या अ‍ॅडव्हान्स टप्प्यात आहेत. केंद्रीय आरोग्यमंंत्री डॉ.हर्षवर्धन यांंनी यासंदर्भात माहिती दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button