breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

#Covid-19: खारघरमध्ये कार्यालय उद्घाटनच्या कार्यक्रमात मनसेकडून सोशल डिस्टंन्सींगचे उल्लंघन

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यालयाचे खारघर येथे उद्घाटन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमावेळी सोशल डिस्टंन्सींगचे उल्लंघन झाल्याचा प्रकार पुढे येत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे समजते आहे. मनसे आमदार आणि काही पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button