breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: कोरोनाच्या काळात कोविड-योद्धा म्हणून काम करणा-या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना पात्रतेनुसार पदोन्नती देणार- यशोमती ठाकूर

नवी दिल्ली: कोरोनाच्या काळात कोविड योद्धा म्हणून राज्यात अहोरात्र काम करणा-या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना पात्रतेनुसार पदोन्नती देणार असल्याचे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अॅड.यशोमती ठाकूर यांनी सांगितलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button