breaking-newsराष्ट्रिय
#CoronaVirus: Covid-19 विरोधात मोदी सरकारने बनवला तीन टप्प्यांचा प्लान
करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी मोदी सरकारने तीन टप्प्यांचा प्लान तयार केला आहे. आपातकालीन परिस्थिती आणि आरोग्य व्यवस्थेच्या तयारीसाठी मोदी सरकारने राज्यांना पॅकेज जारी केले आहे. केंद्रीय आणि राज्य स्तरावरील आरोग्य व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याचा या पॅकेज मागचा उद्देश आहे.