breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: सोलापुरात कोरोनामुळे आठ रुग्णांचा मृत्यू
सोलापुरात आज एकाच दिवशी करोनामुळे आठ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्या १४ रूग्णांची नोंद झाली. एकूण रूग्णसंख्या ८६५ तर मृतांची संख्या ८३ वर पोहोचली आहे. एकाच दिवशी करोनाबाधित आठ रुग्णांचा मृत्यू होण्याची सोलापुरातील ही पहिलीच वेळ आहे.