breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: श्रीलंकेहून परतलेल्या रुग्णाचा मृत्यू; घरातील चौघांना लागण
गुजरातमधील वडोदरा येथे एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीला करोनाची लागण झाली होती. गुरूवारी सकाळी उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही व्यक्ती श्रीलंकेतून परत आली होती. या व्यक्तीच्या कुटुंबातील चौघांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती वडोदऱ्याचे जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी दिली.
A 52-year-old #COVID19 patient lost his life today morning. He had a history of travel to Sri Lanka&was admitted to SSG Hospital, Vadodara on 19 March. 4 members of his family have also tested positive for the virus&are undergoing treatment: S Agarwal, Vadodara Collector #Gujarat
— ANI (@ANI) April 2, 2020