breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: शाळा-महाविद्यालयांचा निर्णय जुलैमध्ये
शाळा व महाविद्यलये जून महिन्यात तरी सुरू केली जाणार नाहीत. शैक्षणिक संस्था पूर्ववत खुली करण्याचा निर्णय जुलैमध्ये घेतला जाईल. त्यासाठी राज्य सरकारे, पालक तसेच तज्ज्ञ यांच्या शिफारशींचा विचार केला जाईल. हा टाळेबंदी मागे घेण्याचा दुसरा टप्पा असेल.