breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: वैद्यकीय कर्मचाऱ्यांना १ कोटीचं विमा कवच, पुणे मनपाचा निर्णय

सध्या देशासोबतच राज्यात करोनाननं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय कर्मचारी किंवा त्यांना मदत करणारे अन्य कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र झटत आहेत. दरम्यान, यानंतर अनेक महापालिकांनी आपल्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेनं वैद्यकीय कर्मचारी आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी १ कोटी रूपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button