breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: वर्ध्यात चार नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद
करोनाचा प्रादुर्भाव राज्येभरात अद्यापही वाढतच आहे. नुकत्याच हाती अलेल्या अहवालानुसार वर्धा येथे चार नवे करोना पॉझटिव्ह रुग्ण आढळून आले असून, जिल्ह्यातील करोना रुग्णासंख्या आता पाचवर पोहचली आहे.