breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: रायगड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ९८ वर
रायगड जिल्ह्यातील करोना बाधितांची आकडा ९८ वर पोहोचला आहे. गुरवारी पनवेल येथे पाच तर उरण येथे करोनाचा एक नवा रुग्ण आढळून आला आहे. पाच रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे.