breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#Coronavirus: रायगडमध्ये दिवसभरात ९ रुग्ण वाढले; जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १५५ वर

रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात करोनाचे ९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या १५५ वर पोहोचली आहे. अलिबाग तालुक्यातही करोनाचा शिरकाव झाला आहे, सोमवारी पनवेल मनपा हद्दीत ५, पनवेल ग्रामिण हद्दीत ३ तर अलिबाग येथे करोनाचा एक रुग्ण आढळून आला आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button