breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

#Coronavirus: महाराष्ट्र पोलिस दलात 24 तासात 533 नवे कोरोना रुग्ण, 3 मृत्यु

पुणे: महाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासात 533 नवे कोरोना रुग्ण आढळुन आलेले आहेत तसेच 3 मृत्युंंची सुद्धा नोंंद झालेली आहे, यानुसारची आजची संपुर्ण आकडेवारी पाहता एकुण कोरोना रुग्णसंख्या 17,972 इतकी झालेली आहे. यातील 3,523 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 14,269 जण रिकव्हर झाले आहेत तर 180 जणांचा मृत्यु झालेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button