breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण
#CoronaVirus: पुण्यातील महिला नगरसेविका पतीसह कोरोना बाधित
पुण्यातील महिला नगरसेविका आणि त्यांच्या पतीला करोनाची बाधा झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच या दोघांची तब्येत उत्तम असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.