breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

#CoronaVirus: नागपुरमध्ये आणखी 17 जण कोरोना पॉझिटिव्ह, एकूण संख्या 119 वर

देशभरासह राज्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस अद्यापही वाढतच आहे. नागपूर शहरात आणखी 17 जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सतरा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आता नागपुरमधील करोनाबाधितांची संख्या 119 वर पोहचली असल्याची माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button