breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: देशभरात कोरोना व्हायरसमुळे २७३ जणांचा मृत्यू

करोना व्हायरस या महामारीमुळे जगातील परिस्थिती दिवसेंदिवस आणखीच भयानक होत आहे. अमेरिकेत मृत्यूचा आकडा २० हजारांच्या पुढे गेला आहे. तर जगातील मृत्यूची संख्या लाखांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रात आणि भारतात करोना व्हायरस समुह संसर्गाच्या दारापाशी पोहचला आहे. देशभरात गेल्या २४ तासांत आणखी ९०९ जणांना करोनाची लागण झाली असून ३४ जणांचा मृत्यू झाल्याने देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ८३५६ वर पोहोचली आहे तर मृतांची एकूण संख्या २७३ वर पोहोचली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button