breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: जळगावात २५ पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित

जिल्ह्यात आजपर्यंत दोन अधिकारी आणि २३ पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली असून भुसावळ बाजारपेठ ठाण्याच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील खासगी प्रयोगशाळांचा तपासणी अहवाल मंगळवारी सकाळी प्रशासनाला प्राप्त झाला असून १८ नवीन करोनाग्रस्त आढळले आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना आता संसर्ग होऊ लागला आहे. मंगळवारी जिल्ह्यातील भडगाव पाच, रावेर सात, भुसावळ पाच आणि अमळनेर एक असे करोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात दुपापर्यंत रुग्णांची संख्या ७८० पर्यंत गेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button