breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: खाटांची संख्या वाढवा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जिल्ह्यासह शहरात करोनाबाधित रुग्णामध्ये सातत्याने वाढ होत आहे. रुग्णांवर उपचारासाठी शासकीय वैद्याकीय महाविद्याालयात खाटाची संख्या वाढविण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी नॉन कोविड वार्डामधून किमान ५० खाटा कोविड रुग्णासाठी उपलब्ध करून द्यााव्यात. त्या ठिकाणी रुग्णांची चांगली व्यवस्था ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.