breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#Covid-19: रविवारी शहरात 13 नवीन रुग्ण; सहा जणांना डिस्चार्ज

पिंपरी-चिंचवड |

पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 27) दिवसभरात 13 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात कोरोना बाधितांची आजवरची संख्या 3 लाख 59 हजार 168 एवढी झाली आहे. तर आजवर 3 लाख 55 हजार 196 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 624 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात 79 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 77 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 2 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 147 लसीकरण केंद्रांवर 3 हजार 248 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 34 लाख 92 हजार 860 जणांनी लस घेतली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button