breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

#CoronaVirus: कोल्हापुरात ८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह, जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय जिल्ह्यात प्रवेश बंद

करोनाचा संसर्ग कोल्हापूर जिल्ह्यात वेगाने पसरू लागला आहे. काल एकाचदिवशी ६ रुग्ण आढळले तर आज पुन्हा ८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबई परिसरातून येत असलेल्या रुग्णांना करोना बाधा होण्याचे प्रमाण वाढत असल्याने कोल्हापूरकर भीतीच्या छायेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button