breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

#CoronaVirus | औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली 8577 वर

औरंगाबाद । औरंगाबाद जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 113 रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 8577 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5061 बरे झाले, 354 जणांचा मृत्यू झाला. तर 3162 जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये नऊ रुग्णांची सिटी एंट्री पॉइंट येथे अँटीजेन टेस्टद्वारे केलेली तपासणी पॉझिटिव्ह आलेली आहे.

रमा नगर (1), सादात नगर, रेल्वे स्टेशन परिसर (2),भावसिंगपुरा (1), मयूर पार्क (5), कँटोंमेट जनरल हॉस्पीटल परिसर (1), छावणी (1), पद्मपुरा (3), एकनाथ नगर (3), शिवशंकर कॉलनी (8), ज्ञानेश्वर कॉलनी (1), भानुदास नगर, आकाशवाणी परिसर (1), मित्र नगर (4), उत्तरा नगरी, धूत हॉस्पीटलमागे (1), अंगुरी बाग (1), अरिहंत नगर (1), एन सहा सिडको (4), एन चार सिडको (1), सेव्हन हिल (2), गजानन कॉलनी (1), जाधववाडी (1), तिरूपती कॉलनी (1), विष्णू नगर (4), आयोध्या नगरी (2), कांचनवाडी (1), चिकलठाणा (3), विवेकानंद नगर, एन बारा हडको (1), कोहिनूर गल्ली रोड (1), एन नऊ पवन नगर (1),एन सात, सिडको (1), जय भवानी नगर (1), देवळाई चौक, बीड बायपास (1), रेणुका नगर, शिवाजी नगर (10), गुरूप्रसाद नगर, बीड बायपास (1), जालान नगर (1), एसआरपीएफ कॅम्प, सातारा (1), जय नगरी, बीड बायपास (3), आयोध्या नगर (13), श्रीकृष्ण नगर (2), रायगड नगर (1), नारेगाव (1), नक्षत्रपार्क नक्षत्रवाडी (2), उस्मानपुरा (1), बजाज नगर (3), अमेर नगर, बीड बायपास (1), सातारा परिसर (1), गारखेडा (1)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button