breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: ऑक्सिजन, व्हेंटिलेटरच्या सुविधा आवश्यक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/cats-379.jpg)
भारतातील चाचण्यांची संख्या पुरेशी आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की, भारतात काही भागात करोना विषाणूची लागण जास्त आहे. यात चाचण्या किती केल्या जातात यावर बरेच काही अवलंबून आहे कारण चाचण्या केल्याने प्रसार समजतो व पुढील व्यक्तींमध्ये संसर्ग टाळता येऊ शकतो पण त्याच्या जोडीला ऑक्सिजन व व्हेंटिलेटरच्या सुविधा करणे आवश्यक आहेत.