breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: उत्तराखंड मध्ये आज 1,637 नवे कोरोना बाधित रुग्ण
उत्तराखंड: उत्तराखंड मध्ये आज 1,637 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. तर 1,009 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. नव्या भरीमुळे एकूण रुग्णसंख्या 31,973 झालेली आहे.
Uttarakhand reports 1,637 new #COVID19 cases and 1,009 discharges today. COVID tally in the state rises to 31,973 including 414 deaths and 21,040 recovered: State Control Room pic.twitter.com/BMjrlAj5mo
— ANI (@ANI) September 13, 2020