breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: अमरावतीत कोरोनाबाधित खासगी डॉक्टरचा मृत्यू
अमरावतीत करोनाबाधित खासगी डॉक्टरचा कोविड रुग्णालयात मृत्यू झाला असून मृत्यसंख्या 13 झाली आहे. आणखी एक महिला करोना सकारात्मक आढळली असून रुग्णसंख्या 90 वर पोहोचली आहे.