breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: अकोल्यात दाखल रुग्णांची संख्या वाढली
अकोला जिल्ह्यातील करोना तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांपैकी एकूण ६४८१ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात एकूण नकारात्मक अहवालांची संख्या ५६१७ आहे, तर सकारात्मक अहवाल ८६४ आहेत. आज एकाही रुग्णाला सुट्टी झाली नाही. त्यामुळे रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्ण संख्येतही मोठी वाढ झाली असून, सध्या २७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.