-
Breaking-news

कॅप्टन कूल MS धोनीचा IPL ला अलविदा; आता मेंटॉरची नवी भूमिका!
MS Dhoni IPL Retirement | भारतीय क्रिकेटचा आणि आयपीएलचा (IPL) सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने खेळाडू म्हणून आयपीएलमधून निवृत्ती…
Read More » -
Breaking-news

१२ वर्षांखालील मुलांना आता एकट्याने लिफ्ट किंवा एस्कलेटर वापरण्यास मनाई! राज्य सरकारचे नवे सुरक्षा नियम लागू
मुंबई | निवासी इमारती आणि शॉपिंग मॉल्समधील लिफ्ट आणि एस्कलेटरचे वाढते अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कडक पावले उचलली आहेत. सरकारने लागू…
Read More » -
Breaking-news

“अजित पवारांच्या पुतळ्याचं अनावरण चकाट्या पिटणाऱ्या अमित शाह यांच्या हस्ते होणं हे दुर्भाग्य”; उद्धव ठाकरेंची टीका
मुंबई | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते १६ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या…
Read More » -
Breaking-news

बच्चन पिता-पुत्रांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! गोल्डी ढिल्लोंच्या नावाने व्हायरल पोस्ट; मुंबईत २०० साथीदार सक्रिय असल्याचा दावा
मुंबई | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.…
Read More » -
Breaking-news

उत्तराखंडमध्ये भीषण बस अपघात; १०० मीटर खोल दरीत बस कोसळून ८ ठार, २६ जखमी
Uttarakhand Bus Accident | उत्तराखंडमधील हृषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी एक भीषण बस अपघात झाला. गुलजार बाजार (गुलर बाजार) परिसरातील…
Read More » -
Breaking-news

शैक्षणिक वर्ष २०२७ मध्ये २१ सीईटी परीक्षा, ११ अभ्यासक्रमांसाठी दोन संधी; मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई | महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

अजित पवार अपघात प्रकरणात रोहित पवारांचा फडणवीसांवर गंभीर आरोप; ‘VSR कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न’
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर…
Read More » -
ताज्या घडामोडी

हिंजवडी मेट्रोच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा पुढाकार
प्रवासी, आयटीयन्स आणि नागरिकांशी साधला संवाद पिंपरी | प्रतिनिधी हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्गावर (वाकड चौक ते माण फेज ३) सोमवारी चिंचवड विधानसभेचे…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

जळगाव जिल्हा बँकेत अनिल पाटलांचे वर्चस्व; पत्नी जयश्री पाटील बिनविरोध निवडून,महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री अनिल पाटील यांनी आपले वर्चस्व कायम…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

भंडाऱ्यात दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना रात्री रस्त्यात उतरवले; एसटी चालक-वाहक निलंबित
मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांची ‘लालपरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना रात्रीच्या अंधारात अर्ध्या रस्त्यात उतरवल्याचा…
Read More »









