breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

संतश्रेष्ठ भगवान बाबा यांची 125 वी जयंती आळंदीत साजरी

आळंदी |

संतश्रेष्ठ भगवान बाबा यांची 125 व्या जयंती साजरी करण्यात आली. यावेळी समाजातील अनेक मान्यवरांनी सहभाग घेत व कोरोना सोशल डिस्टंसिंगचा वापर करत.परिसरातला भक्तांनी दिंडी प्रदक्षिणा व महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केला.या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीसउपायुक्त मंचक इप्पर साहेब उपस्थित होते.यांच्या हस्ते बाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून,आरती करण्यात आली. परिसरातील भक्तगणांची यावेळेस उपस्थिती होती. जयंतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button