TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

सावधान: पिंपरी-चिंचवड शहरातील H3 N2 चा पहिला बळी

चिंचवडमध्ये 73 वर्षीय वृद्धाचा मृत्यू : ४ जणांना संसर्गाची माहिती

पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरात H3 N2 ने बाधित असलेल्या ७३ वर्षीय वृद्धाचा यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. दि. 8 मार्चपासून त्या वृद्धावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे. शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नागरिकानी काळजी घ्यावी, घाबरु नये, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. गोफणे यांनी केले आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आरोग्य विभागा सोबत बैठक घेऊन आढावा घेणार आहेत. मास्क बाबत देखील या बैठकीत चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पिंपरी- चिंचवड शहरात H3 N2 ने बाधित आणि सहव्याधी असलेल्या ७३ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तरी, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना वैधकिय आधिकारी यांनी आव्हान केले आहे की नागरिकांनी या आजाराला घाबरवून जाऊ नये. काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button