पुणे
-
मंत्रीमंडळ विस्तार…`सोलापूर` जिल्ह्यातील महाविकास आघाडी पदाधिका-यांचा भ्रमनिराशा
पुणे |महाईन्यूज| राज्यात “ठाकरे सरकारच्या” महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर सोलापूर जिल्ह्यातील काही जणांच्या नावाची चर्चा मंत्रीपदासाठी सुरु झाली. पहिल्या विस्ताराचे…
Read More » -
मंगळवारपासून शिवाजीनगर बसस्थानक बंद होणार…
पुणे | महाईन्यूज | मेट्रोच्या कामाला शिवाजीनगर येथील एसटी महामंडळाचे बसस्थानक वाकडेवाडी येथे स्थलांतरित केले जाणार आहे. मंगळवारपासून म्हणजेच दि.…
Read More » -
संग्राम थोपटे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने, समर्थकांचा नगरसेवक पदाचा राजीनामा
पुणे |महाईन्यूज| पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे भोर-वेल्हा विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांचं नाव मंत्रिपदाच्या यादीत नसल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत.…
Read More » -
मेट्रोच्या नावात पिंपरीचा उल्लेख नसल्यानं महापौर उषा ढोरे नाराज…
पुणे | महाईन्यूज | पिंपरीत मेट्रो डब्यांच्या पूजनावेळी मानआपमानाचे चित्र पहायला मिळाले. नागपूरहून पुणे मेट्रोचे कोचेस आज पिंपरीत दाखल झाले.…
Read More » -
दौंड ते लोणावळा परिसरातील सराईत गुंडांना पिंपरीत आश्रय, पोलिसांची हप्तेखोरी जोमात
माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांचा धक्कादायक आरोपपत्रकार परिषद घेऊन आसवानी बंधुंची केली पोलखोल पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी दौड ते…
Read More » -
कोरेगाव भिमा शाैर्यदिन; 15 फेसबुक पेजवर पाेलिसांची कारवाई
पुणे |महाईन्यूज| काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या पार्श्वभूमीवर आक्षेपार्ह 25 टिकटाॅक व्हीडीओ पाेलिसांकडून डिलीट करण्यात आले. तर 15 फेसबुक पेज सुद्धा…
Read More » -
पुण्यात सीएए, एनआरसी विराेधात माेर्चा; हजाराे मुस्लिम बांधव रस्त्यावर
पुणे |महाईन्यूज| नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि नागरिकत्व संशाेधन विधेयक (एनआरसी) च्या विराेधात देशभरात आंदाेलने हाेत आहेत. आज पुण्यात ‘कुल…
Read More » -
नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय थ्रो-बॉल स्पर्धेसाठी सौरभ वाघमारे याची निवड
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी काठमांडू, नेपाळ येथे ४, ५ आणि ६ जानेवारी २०२० रोजी होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय आमातूर खेळ महाकुंभ’…
Read More » -
कोरेगाव-भिमा शौर्यदिन; समाज कंटकांवर पोलिसांची करडी नजर
पुणे |महाईन्यूज| कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभावर शाैर्यदिनानिमित्त प्रशासनाची तयारी पुर्ण झाली आहे. पार्किंग, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे, बस सेवा,…
Read More » -
आपल्या देशात असं कधी नव्हतं, दुर्दैवाने आपण पाकिस्तान होत चाललो आहोत – भालचंद्र नेमाडे
पुणे |महाईन्यूज| देशात नागरिकत्व कायद्याविरोधात सुरु असलेली आंदोलनं म्हणजे अराजकतेची लक्षणं आहे, आपली वाटचाल हिंसक पद्धतीने चालली असून आपण पाकिस्तान…
Read More »